Urfi Javed : उर्फी जावेदच्या बिकिनी डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, एकदा बघाच…
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड डान्स व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
1 / 5
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड डान्स व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
2 / 5
उर्फीने या व्हीडिओमध्ये बिकिनी घातलून डान्स केलाय.'आर यू ओके' गाण्यावर ती थिरकताना दिसतेय.
3 / 5
या व्हीडिओला तिने 'Not so good with trends!', असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या व्हीडिओला 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
4 / 5
उर्फीने ट्रान्फरंट पिंक ड्रेसमधला हा फोटो इन्स्टाला शेअर केला होता. त्याचा तिच्या चाहत्यांनी पसंती मिळताना दिसली.
5 / 5
उर्फीने हा ब्रालेस टॉपमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.