HoneyMoonersss…सर्वांसमोर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं पत्नीसोबत ‘लिपलॉक’, फोटो व्हायरल
झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अनेक सेलिब्रिटी जोडीदारासोबत हनीमूनसाठी देखील गेले आहेत. आता देखील एका सेलिब्रिटी कपलची चर्चा तुफान रंगली आहे. सर्वांसमोर पत्नीला लिपलॉक केल्यामुळे सेलिब्रिटी चर्चेत आला आहे.