किती शिकल्या आहेत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या मुली, कोण उच्च शिक्षित?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या मुलींची देखील कायम चर्चा रंगलेली असते. सौरव यांच्या मुलीचं नाव सना गांगुली आहे. तर सचिन तेंडुलकर यांच्या सारा तेंडुलकर असं आहे.