हृतिक रोशनच्या बहिणीच्या हटके अदा, तिच्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री फेल
अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'इक्श विश्क रिबाउंड' सिनेमातून पश्मिना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता पश्मिना रोशन नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.