मासिक पाळीबद्दल इलियाना डिक्रूझ चाहत्याला असं का म्हणाली? चर्चांना उधाण

| Updated on: Dec 25, 2023 | 3:30 PM

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. दरम्यान एक चाहत्याने अभिनेत्री मासिक पाळीबद्दल विचारलं होतं. यावर अभिनेत्रीचं वक्तव्य थक्क करणारं होतं.

1 / 5
इलियाना डिक्रूझ हिच्या चाहत्यांने होणाऱ्या पत्नीच्या मासिक पाळीसंबंधी एक सल्ला मागितला होता. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या मूड स्विंग्सबद्दल चाहत्यांने इलियाना हिला विचारलं होतं.

2 / 5
'मासिक पाळी दरम्यान माझ्या होणाऱ्या पत्नीचे मूड स्विंग्स होतात. अशी परिस्थिती सांभाळण्यासाठी माझी मदत करा... मला माझ्या होणाऱ्या पत्नीला दुखवाचं नाही..', चाहत्याच्या  प्रश्नावर इलियाने देखील तिच्या खास अंदाजात उत्तर दिलं होतं.

3 / 5
विनोदी अंदाजात इलियाना म्हणाली होती, 'मूड स्विग्स होत होत असेल तर, तुला स्वतःला सांभाळावं लागेल. ती संतापलेली असेल तर तिच्या आजूबाजूला राहू नकोस... तिच्याकडे चॉकलेट फेकून निघून जा...' एवढंच नाही तर, अशा वेळी तिच्यावर अधिक प्रेम कर... असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

4 / 5
इलियाना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्रीने ऑगस्ट 2023 मध्ये लग्नाआधी मुलाला जन्म दिला. त्यानंतर इलियाना हिने मे 2023 मध्ये बॉयफ्रेंड मायकल डोलन याच्यासोबत लग्न केलं.

5 / 5
सध्या अभिनेत्री तिचा पूर्णवेळ कुटुंबाला देत आहे. अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीची प्रत्येक पोस्ट तुफान व्हायरल होत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.