Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या प्रकरणात न्यायालयाने दिले हे मोठे निर्देश, पत्नी, भावाचा वाद भोवणार?
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले. इतकेच नाहीतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या भावामध्येही वाद बघायला मिळाले.