सुशांत सिंह हत्या प्रकरण, अभिनेत्री 28 दिवस होती तुरुंगात, आता कसं जगतेय आयुष्य?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अभिनेत्या मृत्यूचं कारण अद्याप एक रहस्य आहे. जेव्हा अभिनेत्याने स्वतःलं संपवलं तेव्हा सुशांतची एक्स - गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला पोलिसांनी अटक केली होती.