हॉटनेसमध्ये अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते जॅकी श्रॉफची लेक कृष्णा…
टायगर श्रॉफ याने आतापर्यंत धमाकेदार अभिनय बाॅलिवूड चित्रपटांमध्ये केला आहे. जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.
1 / 5
जॅकी श्रॉफ यांनी एक काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. धमाकेदार अभिनयासाठी जॅकी श्रॉफ ओळखले जातात. जॅकी श्रॉफ यांची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. जॅकी श्रॉफ यांच्याप्रमाणेच मुलगा टायगर श्रॉफ यानेही बाॅलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केलीये.
2 / 5
टायगर श्रॉफ याने आतापर्यंत धमाकेदार अभिनय बाॅलिवूड चित्रपटांमध्ये केला आहे. जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.
3 / 5
कृष्णा श्रॉफ जरी बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इतकेच नाहीतर ती हाॅट आणि बोल्ड फोटो शेअर करते.
4 / 5
कृष्णा श्रॉफ हिचा सोशल मीडियावर चाहता वर्गही मोठा आहे. जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ अत्यंत बोल्ड असून कायमच खास फोटो शेअर करते.
5 / 5
कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची एक चर्चा काही दिवसांपासून होती. परंतू नेमक्या कोणत्या चित्रपटामध्ये कृष्णा श्रॉफ दिसणार हे कळू शकले नाहीये.