PHOTO | जॅकलिन फर्नांडिसने लाल साडी नेसून साजरी केली दिवाळी, लूक पाहून चाहते झाले वेडे
दिवाळीनिमित्त जॅकलिन फर्नांडिसने तिच्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. जॅकलिनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाल साडी नेसलेली स्वतःची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.