जॅकलिन फर्नांडिस हिचा साडीमध्ये बोल्ड लूक, पाहा अभिनेत्रीचे खास फोटोशूट

| Updated on: Dec 11, 2022 | 7:56 PM

मी कुठल्या मार्गाने पैसे कमावत आहे, हे देखील तिला माहिती नव्हते. तिला माझ्याकडून फक्त प्रेम हवे होते. माझ्या व्यवहाराची तिला कल्पना नव्हती.

1 / 5
जॅकलिन फर्नांडिसचे नाव सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. जॅकलिन फर्नांडिसची या प्रकरणात अनेकदा चाैकशी देखील करण्यात आलीये.

2 / 5
इतकेच नाहीतर सहआरोपी म्हणून या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आहे. मात्र, सुकेश याने जेलमधून एक पत्र लिहिले आणि सांगितले की, या प्रकरणात जॅकलिनचा काही संबंध नाहीये.

3 / 5
मी कुठल्या मार्गाने पैसे कमावत आहे, हे देखील तिला माहिती नव्हते. तिला माझ्याकडून फक्त प्रेम हवे होते. माझ्या व्यवहाराची तिला कल्पना नव्हती.

मी कुठल्या मार्गाने पैसे कमावत आहे, हे देखील तिला माहिती नव्हते. तिला माझ्याकडून फक्त प्रेम हवे होते. माझ्या व्यवहाराची तिला कल्पना नव्हती.

4 / 5
नुकताच जॅकलिन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये जॅकलिनचा लूक जबरदस्त दिसत आहे.

5 / 5
जॅकलिन फर्नांडिस हिने हे फोटोशूट साडीवर केले आहे. जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत.