बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या सौंदर्य आणि स्टाईलमुळे लोकांचं लक्ष वेधून घेते. आता तिनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून खळबळ उडवली आहे. आता तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती लाल रंगाच्या टॉवेलमध्ये दिसत आहे.
जॅकलिन फर्नांडिसने हे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस लाल रंगाच्या टॉवेलमध्ये दिसत आहे.
एका फोटोत जॅकलिननं साइड पोज दिलेली आहे, तर दुसर्या फोटोत ती बॅक फ्लॉन्ट करताना दिसतेय.
जॅकलिन फर्नांडिसनं टॉपलेस पिक्चर शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही तिने आपल्या बोल्ड फोटोशूटद्वारे अनेकांना घायाळ केलं आहे.
हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.