IIFA 2023 मध्ये Jacqueline Fernandez हिचा बोल्ड लूक; फोटो व्हायरल
बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सध्या 'आयफा' पुरस्कार सोहळ्यातील तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे...
1 / 5
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सध्या 'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 5
सोशल मीडियावर देखील तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
5 / 5
सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडीस कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.