जान्हवी कपूर आणि सारा अली खान हिमालयाच्या कुशित, केदारनाथ मंदिरात डोक टेकवलं
जान्हवी कपूर आणि सारा अली खान या बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहेत, पण खऱ्या आयुष्यात दोघीही अगदी साध्या आहेत. नुकतेच या दोन्ही अभिनेत्री केदारनाथ मंदिरात पोहोचल्या. यादरम्यान दोघांचे फोटो समोर आले आहेत.
1 / 5
जान्हवी कपूर आणि सारा अली खान या बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहेत, पण खऱ्या आयुष्यात दोघीही अगदी साध्या आहेत. नुकतेच या दोन्ही अभिनेत्री केदारनाथ मंदिरात पोहोचल्या. यादरम्यान दोघांचे फोटो समोर आले आहेत.
2 / 5
जान्हवी कपूर आणि सारा अली खान या बॉलिवूडच्या नवीन बेस्ट फ्रेंड आहेत. दोघांची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. यापूर्वी दोघे जिममध्ये एकत्र वर्कआउट करायचे आणि आता दोघेही एकत्र ट्रिप एन्जॉय करत आहेत. नुकतेच सारा आणि जान्हवी केदारनाथ मंदिरात पोहोचल्या.
3 / 5
फिल्मफेयर ने त्यांच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. त्या दोघींचे हे फोटो चाहत्यांत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मंदिरात जाताना दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा आणि जान्हवी दोघीही जितक्या ग्लॅमरस आहेत तितक्याच त्या दोघीही पूजा भक्तीवर विश्वास ठेवतात. दोन्ही अभिनेत्री मंदिरात जात असतात.
4 / 5
जान्हवी आणि सारासोबत त्याची आणखी एक मैत्रीण आहे. तिघेही एकत्र केदारनाथला गेले. दर्शनानंतर सारा आणि जान्हवीने एकत्र मस्ती करताही दिसत आहेत. दोघांचा हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत .
5 / 5
अलीकडेच जान्हवी आणि सारा रणवीर सिंगच्या द बिग पिक्चर शोमध्ये दिसल्या. यादरम्यान दोघांनी रणवीरसोबत खूप मस्ती केली. दोघांची मैत्री चाहत्यांनाही पसंत पडत आहे. यापूर्वी जान्हवी आणि साराची एकमेकांसोबत तुलना केली जायची.