Janhvi Kapoor | साऊथ चित्रपटात काम करण्याची संधी मिळताच जान्हवी कपूर थेट पोहचली ‘या’ मंदिरात
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. साऊथ चित्रपटामध्ये लवकरच जान्हवी कपूर ही डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे थेट ज्यूनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्याची संधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये.