Janhvi Kapoor हिच्या घायाळ करणाऱ्या अदा; काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसते ग्लॅमरस
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर जान्हवी हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही... मोठ्या पडद्यासोबतच अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.