‘सौंदर्याचा खरा अर्थ…’, जान्हवी कपूर हिच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. जान्हवी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
2 / 5
मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी हिने काही ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5
जान्हवी कपूर हिचे फोटो पाहिल्यानंतर एक चाहता म्हणाला, 'सौंदर्याचा खरा अर्थ', दुसरा चाहता म्हणाली, 'प्रचंड सुंदर...' एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक केलं आहे.
4 / 5
जान्हवी कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. जान्हवी कपूर हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडिया याच्यासोबत होत आहे.
5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.