जान्हवी कपूरच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये जान्हवी प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. अभिनेत्रीचा लूक देखील चाहत्यांना आवडला आहे. सध्या सर्वत्र जान्हवी हिचे फोटो व्हायरल होत आहेत.