जान्हवी कपूरच्या स्टायलिश अदांवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Jun 25, 2024 | 3:18 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. स्टायलिश लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केल्यामुळे सर्वत्र जान्हवी हिची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हटके ड्रेसमध्ये जान्हवी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
जान्हवी कपूर हिने ग्लॅमरस ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
जान्हवी हिने बोल्ड ड्रेसमध्ये काही ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर जान्हवी कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवी सध्या शिखर पहाडिया याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.