Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा कातिलाना अंदाज, टॉपलेस फोटो शेअर!
जान्हवी कपूरनं तिचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी सुंदर बॅक फ्लॉन्ट करताना दिसतेय. (Janhvi Kapoor's killer look, topless photo share!)
1 / 5
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते. आता जान्हवी कपूरनं तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे.
2 / 5
जान्हवी कपूरनं तिचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी सुंदर पाठ फ्लॉन्ट करताना दिसतेय.
3 / 5
फोटोसोबतच स्टोरीमध्ये तिनं 'अखियान' हे गाणं टाकलं आहे. हे गाणं पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरचा भाऊ डॅनियल जफर उर्फ डॅनी यांचं आहे.
4 / 5
गेले अनेक दिवस जान्हवी नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
5 / 5
तिचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. चाहत्यांनाही जान्हवीचा हा अंदाज पसंतीस उतरला आहे.