Jennifer Winget हिच्या घायाळ करणाऱ्या अदा; फोटो व्हायरल

| Updated on: Oct 01, 2023 | 6:43 PM

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट (jennifer winget) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असणारी जेनिफर सध्या तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

1 / 5
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट (jennifer winget) तिच्या अभिनयामुळे कमी तर तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे अधिक चर्चेत असते. आज जेनिफर हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

2 / 5
जेनिफर कायम वेग-वेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
जेनिफर सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

5 / 5
वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.