Jennifer Winget वयाच्या 38 व्या वर्षी देते फॅशन गोल्स, फोटो व्हायरल

| Updated on: Dec 24, 2023 | 3:44 PM

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जेनिफर हिची ओळख. अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

1 / 5
वयाच्या 12 व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली.  वयाच्या 38 व्या वर्षी देखील अभिनेत्री अभिनय विश्वात सक्रिय आहे.

2 / 5
वायाच्या 38 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.  बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

3 / 5
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. जेनिफर सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
 जेनिफर विंगेट  फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. घटस्फोटानंतर अभिनेत्री सिंगल मदर म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे.