Jodha Akbar फेम अभिनेत्रीत 13 वर्षांत झाले इतके बदल, अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण
झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी एका रात्रीत प्रसिद्धी झोतात येतात. काही काळ चाहत्यांचं प्रेम मिळवल्यानंतर सेलिब्रिटींची लोकप्रियता कमी होते. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे 'जोधा अकबर' फेम अभिनेत्री परिधी शर्मा... आता परिधी टीव्ही विश्वापासून दूर सोशल मीडियावर सक्रिय असते.