जुनैद याने भाऊ अदनान सामीवर केलेले आरोप ऐकून चाहते हैराण, अश्लिल व्हिडिओ, बनावट डिग्री, जन्माचे खोटे ठिकाण आणि बरेच काही

| Updated on: Apr 07, 2023 | 2:26 PM

अदनान सामी याचे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अदनान सामीवर आता काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदनान सामीवरील आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अदनान सामीने भारतीय नागरिकत्व घेतल्यापासून तो वादात सापडला आहे.

1 / 5
अदनान सामी आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू आहे. अदनान सामी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. यावेळी तर चक्क अदनान सामीच्या भावानेच त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

2 / 5
अदनान सामीने भारतीय नागरिकत्व घेतल्यापासून तो वादात सापडला आहे. आता त्याचा छोटा भाऊ जुनैद सामी याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धक्कादायक खुलासे करत अदनान सामीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

3 / 5
जुनैद सामी याने स्पष्ट लिहिले आहे की, अदनान सामी हा प्रचंड खोटे बोलतो. सामीकडे बनावट पदवी असल्याचा खुलासा त्याच्या भावाने केला आहे. पुढे जुनैद म्हणाला अदनानचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी रावळपिंडीतील रुग्णालयात झाला.

4 / 5
अदनानचा जन्म इंग्लंडमध्ये झाला हे खोटे आहे, असेही जुनैद सामी याने म्हटले. इंग्लंडमध्ये तो नापास झाला आणि नंतर त्याने लाहोरमधून पदवी मिळवली. त्यानंतर तो अबुधाबी येथे गेला.

5 / 5
जुनैद याने त्याच्या पोस्टमध्ये अजून एक मोठा दावा केला आहे की, अदनान सामीने त्याच्या दुसऱ्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो जगाला दाखवण्यासाठी कोर्टात दिला. या जुनैद याने केलेल्या आरोपानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.