Kajal Aggarwal साडीमध्ये देत चाहत्यांना फॅशल गोल्स; फोटो व्हायरल
अभिनेत्री काजल अग्रवाल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साडीमध्ये अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.