Kajal Aggrawal : काजल अग्रवालचा कातिलाना अंदाज, स्विमिंग पूलमधील फोटो शेअर
काजल काळ्या बिकिनीमध्ये कहर करताना दिसत आहे, काजलनं स्विमिंग पूलमधील पाण्यात मजा करतानाचे हे फोटो शेअर केले आहेत. (Kajal Aggrawal : Kajal Aggarwal's amazing look, Pictures from Swimming Pool)
1 / 5
काजल अग्रवाल तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करते. काजलची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
2 / 5
काजल अग्रवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती रोज तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
3 / 5
नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काजल काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
4 / 5
काजल काळ्या बिकिनीमध्ये कहर करताना दिसत आहे, काजलनं स्विमिंग पूलमधील पाण्यात मजा करतानाचे हे फोटो शेअर केले आहेत.
5 / 5
नेहमीप्रमाणे काजल अग्रवालचे हे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या सर्व फोटोंमध्ये काजल खूप सुंदर दिसत आहे. चाहत्यांनाही तिचे हे खास फोटो खूप आवडत आहेत.