अजय देवगन – काजोल यांच्या घराचा प्रत्येक कोपरा प्रचंड आलिशान, घराचे Inside फोटो पाहून व्हाल हैराण

| Updated on: Mar 08, 2024 | 1:08 PM

अभिनेता अजय देवगन सध्या 'शैतान' सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अजय याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अजयच्या घराचे Inside फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अजयच्या आलिशान घाराची चर्चा रंगली आहे.

1 / 7
बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणजे अजय देवगन त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत भव्य आणि आलिशान घरात राहतो. अभिनेत्याच्या घराचं नाव 'शिवशक्ती' असं आहे.

2 / 7
अजय देवगन याचं घर मुंबई येथील जुहू परिसरात आहे. अभिनेता कायम त्याच्या घराचे इनसाईड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

3 / 7
अजयने त्याच्या घरात अनेक झाडे लावली आहेत. पार्क एरियामध्ये अभिनेता कायम कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवतो.

4 / 7
अभिनेत्री काजोल देखील कायम घरात फोटो क्लिक करुन सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काजोलचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5 / 7
काजोल आणि अजय यांनी घरातील प्रत्येक कोपरा महागड्या वस्तूंनी सजवलेला आहे. त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

6 / 7
काजोल आणि अजय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत 60 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

7 / 7
काजोल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र काजोल - अजय यांच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.