Kajol | दिवसागणिक काजोल हिच्या बोल्डनेसमध्ये होतेय वाढ; फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Jun 28, 2023 | 5:01 PM

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ९० चा दशक आपल्या अभिनयाने गाजवलेल्या काजल हिच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.

1 / 5
अभिनेत्री काजोल (Kajol) हिच्या सौंदर्याच दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगत आहे.

3 / 5
अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

4 / 5
वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त काजोलच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर देखील काजोलची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फॅनपेज देखील आहेत.