Kajol | मॉर्डन लूकमध्ये काजोल दिसते प्रचंड ग्लॅमरस; फोटो व्हायरल
अभिनेत्री काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आजही काजोल हिच्या सिनेमांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. पण आता काजोल हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.