काजोल हिचा बॉसी लूक, वयाच्या 49 व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस, फोटो व्हायरल
अभिनेत्री काजोल आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.