Tanishaa Mukerji | काजोलची बहीण बोल्डनेसमध्ये टाकते बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना मागे, 44 व्या वर्षातही जबरदस्त…

| Updated on: Feb 19, 2023 | 8:49 PM

तनीषा मुखर्जी हिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. नुकताच तनीषा मुखर्जी हिने तिचे काही खास साडीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
Tanishaa Mukerji | काजोलची बहीण बोल्डनेसमध्ये टाकते बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना मागे, 44 व्या वर्षातही जबरदस्त…

2 / 5
तनीषा मुखर्जी हिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. नुकताच तनीषा मुखर्जी हिने तिचे काही खास साडीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तनीषा मुखर्जी हिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. नुकताच तनीषा मुखर्जी हिने तिचे काही खास साडीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
काळ्या रंगाच्या साडीमध्ये तनीषा मुखर्जी ही खूप जास्त ग्लॅमरस दिसत आहे. विशेष म्हणजे तनीषा मुखर्जी हिने हे फोटो शेअर करताना खास कॅप्शनही शेअर केले आहे.

4 / 5
माझा पोजर, माझा छोटा मार्गदर्शक, तो माझा सर्वात चांगला मित्र आणि माझे जीवन आहे... अशा सुंदर आत्म्याकडून प्रेम आणि आसक्ती मिळणे अतुलनीय आहे...माझा राजा माझ्या प्रत्येक फोटोत माझी गरज आहे, असे कॅप्शनही फोटोसह तनीषा मुखर्जीने शेअर केले.

5 / 5
एका फोटोमध्ये तनीषा मुखर्जी हिच्यासोबत एक डाॅग दिसत आहे. तनीषा मुखर्जी ही तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देते. 44 वय तनीषा मुखर्जी हिचे आहे. मात्र, बोल्डनेसमध्ये ती अनेकांना मागे टाकते.