पारंपरिक लूकमध्ये Kangana Ranaut चाहत्यांना देते फॅशन गोल्स
Kangana Ranaut हिच्या पारंपरिक लूकवरुन तुमच्याही नजरा येवून थांबतील... कंगना कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. पण तिच्या पारंपरिक लूकच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कंगना कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. पण तिच्या पारंपरिक लूकच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
2 / 5
नुकताच कंगना हिच्या वहिनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी अभिनेत्रीने सुंदर साडी नेसली होती. अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3 / 5
कधी अभिनेत्री सेलिब्रिटींच्या बाजूने बोलते, तर कधी अनेकांना विरोध देखील करते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.
4 / 5
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 / 5
सोशल मीडियावर देखील कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.