Kangana Ranaut हिच्या बॅकलेस लूकच्या सर्वत्र चर्चा; फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Jul 01, 2023 | 5:17 PM

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. भगव्या रंगाच्या बॅकलेस लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

1 / 5
वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5
अभिनेत्री अनेक मुद्द्यांवर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत असते. ज्यामुळे तिला वादग्रस्त परिस्थितीचा सामना देखील करावा लागतो.

3 / 5
कधी अभिनेत्री सेलिब्रिटींच्या बाजूने बोलते, तर कधी अनेकांना विरोध देखील करते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
 भगव्या रंगाच्या बॅकलेस लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर कंगणाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.