Kangana Ranaut हिचा पारंपरिक लूक; अभिनेत्रींच्या फोटोंवर चाहते फिदा
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याच फोटोंमुळे कंगना चर्चेत आली आहे.