आता कंगना राणावत हिच्या निशाण्यावर चक्क विकिपीडिया, अभिनेत्रीने लावला हा मोठा आरोप
कंगना राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विषय कोणत्याही असो कंगना आपले मत मांडल्याशिवाय राहत नाही. आता कंगना राणावत हिच्या निशाण्यावर चक्क विकिपीडिया आहे.