Kangana Ranaut | कंगना राणावत हिची व्हॅनिटी व्हॅन आहे अत्यंत आलिशान, किंमत ऐकून धक्का बसेल
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. विषय कोणत्याही असो कंगना राणावत आपले मत मांडल्याशिवाय राहत नाही. आता कंगना राणावत ही तिच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत आहे.