कोर्टाने घेतली जावेद अख्तर यांच्या याचिकेची दखल, कंगना राणावत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ

| Updated on: Mar 05, 2023 | 5:24 PM

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिच्या एका वक्तव्यानंतर तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. आता या प्रकरणात कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ निर्माण झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत ही प्रचंड चर्चेत आहे. नेहमीच कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडमधील काही कलाकार असतात.

2 / 5
प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिच्या एका वक्तव्यानंतर तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, हा खटला गेल्या काही काळापासून न्यायालयामध्ये सुरू आहे.

3 / 5
नुकताच जावेद अख्तर यांनी या प्रकरणात लवकर सुनावणी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलीये, विशेष म्हणजे न्यायालयाकडून ही याचिका मंजूर देखील करण्यात आलीये.

4 / 5
आता या प्रकरणात लवकर निकाल दिला जाऊ शकतो. यामुळेच कंगना राणावत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. आता या प्रकरणातील सुनावणी ही मार्च 23 ला होणार आहे.

5 / 5
शेवटी या प्रकरणातील सुनावणी ही  23 नोव्हेंबर 2022 रोजी झाली होती. आता या प्रकरणातील सुनावणी लवकर होणार आहे. कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.