खतरों के खिलाडी सीजन 12 मधून वेगळी ओळख मिळवणारी टीव्ही अभिनेत्री कनिका मान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
नुकताच कनिकाने हॉट फोटोशूट केले असून तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कनिकाच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे.
कनिकाचे हे खास फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. कनिकाचे हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
कनिकाने तिचे हे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कनिकाचा ग्लॅमरस आणि हाॅट लूक दिसतोय.
कनिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने बिकिना घातल्याचे दिसते असून तिने मोकळे केस सोडले आहेत. यामध्ये कनिकाचा सुंदर लूक दिसतोय.