Kapil Sharma | ज्विगाटोनंतर या चित्रपटात कपिल शर्मा करणार धमाल, या बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत काम करण्याची सुवर्णसंधी
काॅमेडीचा किंग कपिल शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता कपिल शर्मा याच्याबद्दल मोठे अपडेट येत आहे.