Photo | करण आणि नियतीचा ऑनस्क्रीन रोमान्स, पाहा खास रोमँटिक सीनचे फोटो…
पिवळ्या साडीत नियतीचा बोल्ड लूक दिसतोयं. या अगोदर सोशल मीडियावर नियतीने अशाप्रकारचे बोल्ड फोटो कधी शेअर केल नव्हते. 'टिप टिप बरसा' या गाण्याची नियती आणि करणने आठवण करून दिलीयं. या फोटोंमध्ये दोघांचाही लूक जबरदस्त दिसतोयं. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.