अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करीनाने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.
आता लाल ड्रेसमध्ये करीनाने फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये करीना रॉयल आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
करीना कपूर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.