वयाच्या 43 व्या वर्षी करीना कपूर हिच्या हटके अदा, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.