Kareena Kapoor | वयाच्या ४२ व्या वर्षी करीना कपूर दिसते बोल्ड
Kareena Kapoor | अभिनेत्री करीना कपूर खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे. करीना वयाच्या ४२ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते.
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान… अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस येते.
2 / 5
पण आता अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे. करीना वयाच्या ४२ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
3 / 5
वयाच्या ४२ व्या वर्षी देखील करीना कपूर हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. करीना आजही तिच्या सौंदर्यांमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. सध्या सर्वत्र करीना कपूर हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
4 / 5
करिना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर देखील करीना कपूर हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
5 / 5
करीना लवकरच 'जाने जान' सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीचा 'जाने जान' सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.