करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा धाकटा मुलगा जहांगीरची पहिली झलक आज पाहायला मिळाली.
वास्तविक, शुक्रवारी सैफ आणि करीना त्यांचा लहान मुलगा जहांगीरसोबत दिसले.
यादरम्यान सैफ जहांगीरला खांद्यावर घेऊन जात होता. त्याचवेळी करीना त्या दोघांना फॉलो करत होती.
जहांगीरचा हा फोटो पाहून चाहते खूप आनंदी होणार आहेत. जहांगीरचा चेहरा बघण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.