करिश्मा कपूर हिने लहान बहीण करीनाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत काही फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
करीना कपूर हिचा आज वाढदिवस आहे. करिश्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
करीना आणि करिश्मा यांनी जोडी बॉलिवूडच्या बेस्ट बहिणी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी दोघींना एकत्र स्पॉट देखील केलं जातं.
करीना आणि करिश्मा बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दोघींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
करिश्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.