Karisma Kapoor हिच्या बोल्ड आणि क्लासी अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

| Updated on: Dec 19, 2023 | 3:34 PM

अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी तिच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. करिश्मा कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते करिश्मा हिला विसरु शकलेले नाहीत. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5
 करिश्मा कपूर हिने  आता सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. जिन्स आणि टॉपमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. करिश्मा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगली आहे.

3 / 5
करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
करिश्मा कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे. अभिनेत्री मुलांसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिने फक्त पाचवी पर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती समोर येत आहे. करिश्मा हिला सहावीमध्ये असताना शिक्षण सोडवं लागलं... त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.