करिश्मा कूपरच्या सूटमध्ये भन्नाट अदा, अभिनेत्रीच्या हटके पोजने वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री करिश्मा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर आता अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
2 / 5
पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
3 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करिश्मा कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते.
4 / 5
करिश्मा आता सिनेमांमध्ये सक्रिय नसली तरी, रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावते. अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत आहेत.