Karisma Kapoor चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, साडीची किंमत थक्क करणारी

| Updated on: Sep 24, 2023 | 4:39 PM

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे...

1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. गुलाबी रंगाच्या साडीत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

2 / 5
साडीमध्ये करिश्मा कपूर हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्रीने नेसलेल्या गुलाबी रंगाच्या साडीची किंमत जवळपास ७० हजार रुपये असल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 5
वयाच्या ४९ व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते. शिवाय अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते.

5 / 5
करिश्मा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोश मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.