Karisma Kapoor | घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने का घेतला एकटं राहण्याचा निर्णय?
Karisma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एक काळ बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा आज अभिनयापासून दूर आहे. करिश्मा बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. करिश्मा सध्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण लग्नानंतर अभिनेत्री आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला...