बोल्डनेसमध्ये आई करिश्मा कपूर हिला मागे टाकते समायरा, अत्यंत सुंदर आणि बोल्ड
करिश्मा कपूर हिची मुलगी समायरा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी समायरा स्पेशल फोटो शेअर करत असते. आईपेक्षाही अधिक बोल्ड समायरा ही आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिची मुलगी समायरा ही करिश्मा कपूर हिला देखील बोल्डनेसमध्ये मागे टाकते. समायरा आज 18 वर्षांची झालीये. समायरा अत्यंत बोल्ड आहे.
2 / 5
बऱ्याच वेळा मावशी करीना कपूर हिच्यासोबत समायरा स्पाॅट होते. विशेष म्हणजे समायरा ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून बोल्ड फोटो ती कायमच शेअर करते.
3 / 5
समायरा 11 वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. समायरा ही तिची आई करिश्मा कपूर हिच्याकडे राहते आणि करिश्मानेच समायराला लहानाचे मोठे केले आहे.
4 / 5
जरी समायरा करिश्मा कपूर हिच्याकडे राहत असली तरीरी वडिलांसोबत खास नाते असून ती कायमच वडिलांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
5 / 5
समायरा हिला अभिनय क्षेत्रामध्ये आवड आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होत्या की, लवकरच समायरा ही एखाद्या बाॅलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.