शहजादा फ्लाॅप होऊनही कार्तिक आर्यन दिसला चित्रपटाचे काैतुक करताना, थेट म्हणाला…

| Updated on: May 04, 2023 | 4:18 PM

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वीच शहजादा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार असे प्रमोशन करताना कार्तिक आर्यन हा दिसला. सुरूवातीला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ दिसत होती. मात्र, रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट फ्लाॅप गेला.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाल करण्यात यश मिळाले नाही.

2 / 5
कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि त्याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट फ्लाॅप गेला. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करेल असा अंदाजा होता.

3 / 5
शहजादा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करू शकला नाही. मात्र, ओटीटीवर शहजादा हा आपला जलवा दाखवताना दिसतोय. यामुळे कार्तिक आर्यन फार जास्त आनंदी झालाय.

4 / 5
कार्तिक आर्यन म्हणाला की, शहजादा हा एक खास चित्रपट आहे आणि मला आनंद आहे की त्याला OTT वर चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील प्रेक्षक हे शहजादाला प्रेम देत आहेत.

5 / 5
पुढे कार्तिक आर्यन म्हणाला की, या चित्रपटाला योग्य ते प्रेम मिळत आहे हे पाहून खरोखरच बरे वाटत आहे. कार्तिक आर्यन हा शहजादा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता.